Swaras Art
Swaras Art
  • 919
  • 108 827 888
एकदा खाऊन बघाच प्रकार १!!खास वेगळे अधिक चटपटीत सारणासह चमचमीत भरली ढोबळी भरली|भरली शिमला मिरची
stuffed capsicum
Ingredients👇
. 6-7 small size capsicum
(150 gms)
. 3 small potatos
(boiled, mashed)
. 1 chopped onion
. 1 tbsp crushed ginger garlic
. 1 tsp coriander powder
. 1 tsp chat masala
. turmeric powder
. red chilli powder
(as per taste)
. salt
. coriander leaves
. mustard and cumin seeds
. oil
Переглядів: 3 661

Відео

नावडती तोंडली होतील सर्वात आवडती!! २-३ दिवस टिकणारी चविष्ट कुरकुरीत तोंडलीची सुकी भाजी|tondli bhaji
Переглядів 2,7 тис.14 годин тому
Tondli chi bhaji Ingredients👇 . 250 gms tondli (ivy gourd) . 2 tbsp oil . 2-3 tbsp roasted peanut powder . 1 tbsp roasted sesame seeds . 1 tbsp grated dry coconut . pinch of hing . pinch of turmeric powder . mustard and cumin seeds . 1 tsp coriander powder . 1 tsp garam masala . 1/2 tsp dry mango powder . 1/2 tsp sugar . 4-5 curry leaves . red chilli powder (as per taste) . salt as per taste . ...
खरी दाय भाकर लोणचे कांदा.निव्वळ स्वर्गसुख !!पंचपक्वान फिके पडतील आजी पणजीच्या काळातील चविष्ट खरी दाय
Переглядів 18 тис.19 годин тому
खर वरण खरी दाय Ingredients👇 . 1/2 cup mashed pressure cooked tuvar dal . 3-4 chopped garlic cloves . chopped coriander leaves . chopped green chili (as per taste) . salt . 1 tbsp peanut oil . 1/2 onion (optional) Thanks..
एकदा खाल तर पुन्हा याच पद्धतीने कराल!!जिभेची चव वाढविणाऱ्या अतिशय खमंग पौष्टिक ४ प्रकारच्या चटण्या
Переглядів 6 тис.День тому
एकदा खाल तर पुन्हा याच पद्धतीने कराल!!जिभेची चव वाढविणाऱ्या अतिशय खमंग पौष्टिक ४ प्रकारच्या चटण्या
नेहमीपेक्षा वेगळे!!नाष्टा व डब्यासाठी चविष्ट लुसलुशीत पौष्टिक वेजिटेबल इडली फ्राय|vegetable idli fry
Переглядів 1,6 тис.День тому
Vegetable idli fry Ingredients👇 For 4-5 serving . 2 cup idli batter . 4 tbsp oil . 1 onion . 1 capsicum . 2 tomato . 1/2 carrot . 1 cup cabbage . red chilli powder (as per taste) . turmeric powder . 1&1/2 tbsp sesame seeds . 3 tbsp gun powder (or 1 tbsp sambar masala) . 5-6 curry leaves . coriander leaves . mustard and cumin seeds . salt इडली Idli recipe👇 ua-cam.com/video/TwqvyPWZE2w/v-deo.html...
आजी पणजीच्या काळातील काहीसे विस्मृतीत गेलेले अतिशय चविष्ट खुप पौष्टिक आणि पोटभरीचे २ नाष्ट्याचे
Переглядів 68 тис.14 днів тому
आजी पणजीच्या काळातील काहीसे विस्मृतीत गेलेले अतिशय चविष्ट खुप पौष्टिक आणि पोटभरीचे २ नाष्ट्याचे
खान्देश व वर्हाडातील प्रसिद्ध पारंपारिक दायगंडोरी|डाळगंडोरी|मिरचीची भाजी|Dalgandori|Mirchichi bhaji
Переглядів 20 тис.14 днів тому
Mirchichi bhaji Dalgandori For 4 -5 serving Ingredients👇 . 1 cup tuvar dal . 12-14 spicy green chili (as per taste) . palmful of sorrel leaves . 2 small green eggplants . 1 small green tomato . 1 medium onion . 1 tbsp garam masala . 2 tbsp dry coconut slices . 2 tbsp crushed ginger garlic . 2 tbsp whole peanuts . 2 tbsp crushed peanut . 4 tbsp peanut oil . Turmeric powder . mustard and cumin se...
नेहमीपेक्षा वेगळे!!एकदा करून बघाच डबा व नाष्ट्याला सकाळी झटपट बनवा अलवार मऊ लुसलुशीत पराठे|पराठा
Переглядів 6 тис.14 днів тому
Ingredients👇 For cover . 1 cup wheat flour . salt . oil . For stuffing . 50 gms grated cheese (2 cube) . 1 medium onion .1 chopped green chili . pinch of chili flakes . chopped coriander leaves . 1 1 tsp Italian mix herbs . pinch of salt . clarified butter( ghee)
डब्यात वेगळं काय❓आई मुले दोघेही खुश..खूप पौष्टिक पदार्थ तोही कमी तेलात, कमी पसाऱ्यात आणि कमी वेळात
Переглядів 9 тис.21 день тому
अंकुरित मिश्र कडधान्याचे कटलेट Mix sprouts cutlets Ingredients👇 For 12-13 medium cutlets . 2 cup mix sprouts . 1 cup boiled potato (2 medium) . 1 medium onion . chopped coriander . chopped green chili (as per taste) . 1/2 lemon juice . 1 tsp chat masala . pinch of turmeric powder . salt . 2-3 tbsp flatten rice (poha) powder . 2 tbsp oil
अस्सल खान्देशी!!हलक्या पोकळ वड्यासाठी २ खास टिप्ससह डुबुक वड्याची भाजी|डुबूक वडे|dubuk vade bhaji
Переглядів 80 тис.21 день тому
अस्सल खान्देशी!!हलक्या पोकळ वड्यासाठी २ खास टिप्ससह डुबुक वड्याची भाजी|डुबूक वडे|dubuk vade bhaji
शाळेची सुरुवात!! मुलांच्या छोट्या भुकेसाठी,शाॅर्टब्रेकसाठी टिकाऊ चविष्ट पौष्टिक २ प्रकारचे लाडू
Переглядів 4,3 тис.21 день тому
शाळेची सुरुवात!! मुलांच्या छोट्या भुकेसाठी,शाॅर्टब्रेकसाठी टिकाऊ चविष्ट पौष्टिक २ प्रकारचे लाडू
गावाकडील पद्धतीची खमंग पौष्टिक खुरसणीची(कारळाची) चटणी|कारळाची चटणी|karalachi chutney|khurasni
Переглядів 3,1 тис.28 днів тому
गावाकडील पद्धतीची खमंग पौष्टिक खुरसणीची(कारळाची) चटणी|कारळाची चटणी|karalachi chutney|khurasni
आजी पणजीच्या काळातील पारंपारिक पौष्टिक कुरडईची भाजी|गव्हाच्या कुरडईची भाजी|kurdai chi bhaji
Переглядів 4,7 тис.Місяць тому
आजी पणजीच्या काळातील पारंपारिक पौष्टिक कुरडईची भाजी|गव्हाच्या कुरडईची भाजी|kurdai chi bhaji
भातावर किंवा पोळी भाकरी कुस्करून खा!!वेगळी भाजी सुध्दा लागणार नाही चविष्ट पौष्टिक ५ प्रकारच्या आमटी
Переглядів 87 тис.Місяць тому
भातावर किंवा पोळी भाकरी कुस्करून खा!!वेगळी भाजी सुध्दा लागणार नाही चविष्ट पौष्टिक ५ प्रकारच्या आमटी
उन्हाळ्यात ताटाची डावी बाजू!! रोजच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी कमी पसाऱ्यात बनणारे चविष्ट ६ पदार्थ
Переглядів 6 тис.Місяць тому
उन्हाळ्यात ताटाची डावी बाजू!! रोजच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी कमी पसाऱ्यात बनणारे चविष्ट ६ पदार्थ
आचाऱ्यांची सिक्रेट रेसिपी!!मन तृप्त करणारी चटपटीत पौष्टिक लाल भोपळ्याची भाजी|lal bhoplyachi bhaji
Переглядів 4,2 тис.Місяць тому
आचाऱ्यांची सिक्रेट रेसिपी!!मन तृप्त करणारी चटपटीत पौष्टिक लाल भोपळ्याची भाजी|lal bhoplyachi bhaji
एकदा खाऊन बघाच!!पारंपारिक वऱ्हाडी गावाकडील पद्धतीची चविष्ट पौष्टिक धोळी डाळ|धोळी दाय|urad dal
Переглядів 3,8 тис.Місяць тому
एकदा खाऊन बघाच!!पारंपारिक वऱ्हाडी गावाकडील पद्धतीची चविष्ट पौष्टिक धोळी डाळ|धोळी दाय|urad dal
गावाकडील पद्धतीचे चविष्ट झणझणीत सुकं खर्डा वांग|वांग्याची भाजी|सुक्क वांग|kharda vange|bharle vang
Переглядів 37 тис.Місяць тому
गावाकडील पद्धतीचे चविष्ट झणझणीत सुकं खर्डा वांग|वांग्याची भाजी|सुक्क वांग|kharda vange|bharle vang
प्रवासात न्या किंवा नाष्टाला खा!!खास ताजे वाटण घालून अतिशय खमंग खुसखुशीत डाळपुरी|दाळपुऱ्या|Dalpuri
Переглядів 74 тис.Місяць тому
प्रवासात न्या किंवा नाष्टाला खा!!खास ताजे वाटण घालून अतिशय खमंग खुसखुशीत डाळपुरी|दाळपुऱ्या|Dalpuri
सांगा कुणी कुणी खाल्ली आहे?फक्कड गावरान बेत!! उन्हाळ्यात घरोघरी आवर्जून बनवल्या जाणारी चविष्ट भाजी
Переглядів 4,6 тис.Місяць тому
सांगा कुणी कुणी खाल्ली आहे?फक्कड गावरान बेत!! उन्हाळ्यात घरोघरी आवर्जून बनवल्या जाणारी चविष्ट भाजी
रवा काढण्यापासून वाढण्यापर्यंत सविस्तर रेसिपी!!लुसलुशीत हलके आंब्याचे सांदण|सांदण|ambyache sandan
Переглядів 1,1 тис.2 місяці тому
रवा काढण्यापासून वाढण्यापर्यंत सविस्तर रेसिपी!!लुसलुशीत हलके आंब्याचे सांदण|सांदण|ambyache sandan
सोप्या रेसिपीसह आजी पणजीच्या काळातील लुसलुशीत अलवार गवसणी|उकडपोळी|पीठपोळी|Gavsani|pithpoli|ukadpoli
Переглядів 308 тис.2 місяці тому
सोप्या रेसिपीसह आजी पणजीच्या काळातील लुसलुशीत अलवार गवसणी|उकडपोळी|पीठपोळी|Gavsani|pithpoli|ukadpoli
घरगुती पेय प्या निरोगी रहा!!उन्हाळा विशेष उष्णता व थकवा कमी करून थंडावा देणारे चविष्ट पौष्टिक ४ पेय
Переглядів 1,4 тис.2 місяці тому
घरगुती पेय प्या निरोगी रहा!!उन्हाळा विशेष उष्णता व थकवा कमी करून थंडावा देणारे चविष्ट पौष्टिक ४ पेय
वाळवण विशेष!!पाचक आंबटगोड चटपटीत आल्याची सुपारी|चटपटा जिंजर|chatpata ginger|aalyachi supari|मुखवास
Переглядів 2,9 тис.2 місяці тому
वाळवण विशेष!!पाचक आंबटगोड चटपटीत आल्याची सुपारी|चटपटा जिंजर|chatpata ginger|aalyachi supari|मुखवास
एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल!खास अधिक चटकदार कैरीचे सार|कैरीची आमटी|kairiche sar|raw mango curry
Переглядів 9 тис.2 місяці тому
एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल!खास अधिक चटकदार कैरीचे सार|कैरीची आमटी|kairiche sar|raw mango curry
प्रसादासाठी सुंठवडाच का?आजीने सांगितले महत्त्व! रामनवमी हनुमान जयंतीसाठी पारंपारिक सुंठवडा|sunthwada
Переглядів 3,3 тис.2 місяці тому
प्रसादासाठी सुंठवडाच का?आजीने सांगितले महत्त्व! रामनवमी हनुमान जयंतीसाठी पारंपारिक सुंठवडा|sunthwada
संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला झटपट बनवा सर्वांना आवडतील असे ५ पदार्थ व १ चटकदार टिकाऊ चटणी
Переглядів 5 тис.2 місяці тому
संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला झटपट बनवा सर्वांना आवडतील असे ५ पदार्थ व १ चटकदार टिकाऊ चटणी
उन्हाचा थकवा २ मिनीटांत घालवा!!घरगुती साहित्यात चविष्ट पाचक पौष्टिक पेय|summer special energy drink
Переглядів 1,6 тис.2 місяці тому
उन्हाचा थकवा २ मिनीटांत घालवा!!घरगुती साहित्यात चविष्ट पाचक पौष्टिक पेय|summer special energy drink
उन्हाळा विशेष!!सोप्या पद्धतीने बनवा जिभेची चव वाढविणारा चटपटीत कैरी भात|kairi bhat|raw mango rice
Переглядів 6 тис.2 місяці тому
उन्हाळा विशेष!!सोप्या पद्धतीने बनवा जिभेची चव वाढविणारा चटपटीत कैरी भात|kairi bhat|raw mango rice
२ खास टिप्ससह अधिक चविष्ट खमंग काकडी|काकडीची कोशिंबीर|khamang kakadi|cucumber salad|kakdi Koshimbir
Переглядів 2,5 тис.3 місяці тому
२ खास टिप्ससह अधिक चविष्ट खमंग काकडी|काकडीची कोशिंबीर|khamang kakadi|cucumber salad|kakdi Koshimbir

КОМЕНТАРІ

  • @jyotinaik6022
    @jyotinaik6022 27 хвилин тому

    सुंदर! श्रीमती दुर्गाबाई भागवत यांचा आपले पार्ंपारिक पदार्थांचा खुप अभ्यास होता. त्यांच्या एका लेखात त्यांनी गवसणी बद्द्ल लिहिले आहे .

  • @maitreyeebardhan7186
    @maitreyeebardhan7186 42 хвилини тому

    First time ha prakar baghte aahe. Chala navin kahi शिकायला मिळाले . थँक्स मॅडम.

  • @LaiBhariCooking
    @LaiBhariCooking Годину тому

    really very nice soup waiting for another receipe

  • @swatijoshi1238
    @swatijoshi1238 Годину тому

    उकडीची पोळी

  • @leenabora2224
    @leenabora2224 2 години тому

    Very nice recipe. Explained Very nicely 👌

  • @anilnarkhede5280
    @anilnarkhede5280 3 години тому

    कढी तर छान बनवली सुरेखा ताई😅😂

  • @user-qq6ee4zw5p
    @user-qq6ee4zw5p 3 години тому

    खूप छान

  • @jayashriagate3404
    @jayashriagate3404 4 години тому

    खूप स्लोव विडिओ 😢

  • @ashabhogan1912
    @ashabhogan1912 6 годин тому

    राजगीरा चा तीखट सांजा करता येईल का.धन्यवाद

  • @nirmalabhor524
    @nirmalabhor524 6 годин тому

    भारी

  • @sadhananemade7983
    @sadhananemade7983 7 годин тому

    Hi

  • @vanitaphirke1451
    @vanitaphirke1451 9 годин тому

    रेसिपी खुप सुंदर

  • @user-uq3wm5gf4g
    @user-uq3wm5gf4g 9 годин тому

    Very nice

  • @vanitaphirke1451
    @vanitaphirke1451 9 годин тому

    हॅलो ताई नमस्कार

  • @madhurimkb6947
    @madhurimkb6947 9 годин тому

    Me banavate

  • @madhurimkb6947
    @madhurimkb6947 9 годин тому

    Amhi hi karato

  • @kalpanaghodekar7233
    @kalpanaghodekar7233 12 годин тому

    Kalpana. ghodekar uran navi mumbai

  • @shauryamhaskar665
    @shauryamhaskar665 14 годин тому

    Perfect 👌

  • @saraswathivenkatkrishnan5104
    @saraswathivenkatkrishnan5104 21 годину тому

    Yummy😋😋

  • @saraswathivenkatkrishnan5104
    @saraswathivenkatkrishnan5104 21 годину тому

    Mast tasty

  • @smitadeshpande1892
    @smitadeshpande1892 22 години тому

    सौ.स्मिता ठाणे.❤❤

  • @kalpanaghodekar7233
    @kalpanaghodekar7233 22 години тому

    Kalpana ghodekar uran

  • @kalpanaghodekar7233
    @kalpanaghodekar7233 22 години тому

    Od

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 22 години тому

    👌👌रेसिपी छान आहे... ह्याला जिवतीची किंवा दुडीची फुले म्हटलं आहे.. पण मला नेमकी कसली आहेत ते कळलं नाही.. त्याचं झाडं दाखवलं असतं तर बरं झालं असतं...

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 23 години тому

    😊😊❤❤❤❤❤

  • @indumatichopade8673
    @indumatichopade8673 23 години тому

    खूप छान🤤

  • @akankshanarkhede7028
    @akankshanarkhede7028 23 години тому

    ❤😊 रेसीपी खुपच छान

  • @pratikshaphadke146
    @pratikshaphadke146 День тому

    खूप छान

  • @ashoksupe368
    @ashoksupe368 День тому

    फारचछान

  • @ushasupe9275
    @ushasupe9275 День тому

    उपमा खुप छान

  • @surekhasupe5926
    @surekhasupe5926 День тому

    Khup khup chan

  • @opmalhar3953
    @opmalhar3953 День тому

    खुप छान चटनी

  • @gopalanantwar
    @gopalanantwar День тому

    छान डुबुक वडे

  • @SaraswatiPatil-vk4zt
    @SaraswatiPatil-vk4zt День тому

    पारंपरिक , पौष्टिक, खमंग असा राजगिरा शिरा ,👌👌👌 मी तुमचा व्हिडिओ उज्जैन मध्यप्रदेश येथून पहात आहे

    • @SwarasArt
      @SwarasArt День тому

      Thank you so much😊 🙏

  • @ashapatil5512
    @ashapatil5512 День тому

    आशा पाटील खारघर नवीमुंबई बघताहेत

  • @shobharamgude2304
    @shobharamgude2304 День тому

    अतिशय सुरेख झाल्यात वड्या. अप्रतिम. पण राग मानू नका, एक request आहे. तुम्ही बोलताना निशामधुलिकाची कॉपी करू नका ते टोनिंग फारच कृत्रिम वाटतं... आपल्या मराठी, खाणाखणीत, मोकळ्या आवाजात ऐकायला आपलेपणा वाढतो. 🙏

  • @vanitaphirke1451
    @vanitaphirke1451 День тому

    खुप छान आहे शिरा

  • @vanitaphirke1451
    @vanitaphirke1451 День тому

    नमस्कार ताई

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 День тому

    खूप सुंदर दिसत आहे 👍👌 तशाही तुमच्या सगळ्या रेसिपी फारच छान असतात.. पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या तुमच्या सगळ्या रेसिपी मला खूप आवडतात. धन्यवाद 🙏😊

  • @surekhajadhav5017
    @surekhajadhav5017 День тому

    Hi

  • @namratashinde2274
    @namratashinde2274 День тому

    खूपच नवीन आणि unique पदार्थ दाखवल्या बद्दल धन्यवाद. असेच healthy पदार्थ दाखवत रहा.

  • @manasipatwardhan6678
    @manasipatwardhan6678 День тому

    सर्व चटण्या करुन बघणार.

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 День тому

    डुबूक वड्यांची आमटी माझी सुगरण आई नेहमी बनवत असे .मीही बनवते पण तिच्या हाताची चव नाही..असो आपणही खूप खमंग आमटी बनवली आहे . मोदकांची आमटीही एकदा बनवून दाखवा .

  • @nayanasuryawanshi9746
    @nayanasuryawanshi9746 День тому

    Good evening ताई!

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 День тому

    खुप छान खुप सुंदर आहेत

    • @SwarasArt
      @SwarasArt День тому

      धन्यवाद 😊